blob: a000a7890f5cb8e0e9bc25186becf401dbce87a9 [file] [log] [blame]
<?xml version="1.0" ?>
<!DOCTYPE translationbundle>
<translationbundle lang="mr">
<translation id="6676384891291319759">इंटरनेटमध्ये प्रवेश करा</translation>
<translation id="8586442755830160949">Copyright <ph name="YEAR"/> The Chromium लेखक. सर्व हक्क राखीव.</translation>
<translation id="6373523479360886564">आपल्‍याला खात्री आहे की आपण Chromium विस्‍थापित करू इच्‍छिता?</translation>
<translation id="5065199687811594072">वेब फॉर्म पूर्ण करण्याकरिता ही क्रेडिट कार्ड माहिती Chromium ने जतन करावी असे आपण इच्छिता?</translation>
<translation id="6510925080656968729">Chromium विस्‍थापित करा</translation>
<translation id="6893813176749746474">Chromium अद्यतनित केले गेले, परंतु आपण ते किमान 30 दिवसांपासून वापरलेले नाही.</translation>
<translation id="1550579416447684632">Chromium apps लाँच करा</translation>
<translation id="4267347018362241535">Chromium App लाँचर हा Chromium apps साठी एक स्टॅन्डअलोन प्लॅटफॉर्म आहे.</translation>
<translation id="2770231113462710648">डीफॉल्ट ब्राउझर यावर बदला:</translation>
<translation id="6613594504749178791">आपण पुढल्या वेळी Chromium रीलाँच कराल तोपर्यंत आपले बदल प्रभावी होतील.</translation>
<translation id="3748537968684000502">आपण सुरक्षित Chromium पृष्ठ पहात आहात.</translation>
<translation id="8971920611044657379">Chromium Frame</translation>
<translation id="2077129598763517140">उपलब्ध असेल तेव्हा हार्डवेअर ऍक्सीलरेशन वापरा</translation>
<translation id="1065672644894730302">आपली प्राधान्ये वाचता आली नाहीत.
काही वैशिष्‍ट्ये अनुपलब्ध असू शकतात आणि प्राधान्यांमधील बदल जतन केले जाणार नाहीत.</translation>
<translation id="4222661289444749267">Chromium Frame अद्यतन.</translation>
<translation id="4423735387467980091">Chromium सानुकूल करा आणि नियंत्रित करा</translation>
<translation id="1881322772814446296">आपण एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि आपल्या Chromium प्रोफाईलवर त्याच्या प्रशासकास नियंत्रण देत आहात. आपला Chromium डेटा, जसे की आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, संकेतशब्द आणि अन्य सेटिंग्ज <ph name="USER_NAME"/> वर कायमच्या बद्ध होतील. आपण Google खाती डॅशबोर्डद्वारे हा डेटा हटविण्यात सक्षम व्हाल, परंतु आपण दुसर्‍या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम होणार नाही. आपण आपला विद्यमान Chromium डेटा विभक्त ठेवण्यासाठी एक नवीन प्रोफाईल वैकल्पिकपणे तयार करू शकता. <ph name="LEARN_MORE"/></translation>
<translation id="7128196614940529818">Chromium Frame ची आधीपासून स्‍थापना झाली आहे आणि या संगणकाचा वापर करणार्‍या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्‍ध आहे. आपण Chromium Frame ची वापरकर्त्यांच्‍या स्‍तरावर स्‍थापना करू इच्‍छित असल्‍यास, आपण प्रथम प्रशासकाद्वारे स्‍थापना झालेली प्रणाली-स्‍तर आवृत्ती विस्थापित करणे आवश्‍यक आहे.</translation>
<translation id="731644333568559921">&amp;Chromium OS अद्यतनित करा</translation>
<translation id="7421823331379285070">Chromium साठी Windows XP किंवा नंतरचे आवश्‍यक आहे. काही वैशिष्‍ट्ये कदाचित कार्य करू शकत नाहीत.</translation>
<translation id="7023267510504981715">Google Wallet वापरण्यासाठी आपण Chromium श्रेणीसुधारित करणे आवश्यक आहे [<ph name="ERROR_CODE"/>].</translation>
<translation id="7419987137528340081">आपण आपला विद्यमान Chromium डेटा स्वतंत्र ठेवण्यास प्राधान्य दिल्यास, आपण <ph name="USER_NAME"/> साठी एक नवीन Chromium तयार करू शकता.</translation>
<translation id="8030318113982266900"><ph name="CHANNEL_NAME"/> चॅनेलवर आपले डिव्हाइस अद्यतनित करत आहे...</translation>
<translation id="3549345495227188780">Chromium OS सह प्रारंभ करा</translation>
<translation id="4330297532943865716">सिस्टिमवर Chromium किंवा Chromium Frame ची विरोधी स्थापना आढळली. कृपया ती विस्थापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="6953661834318318668">Chromium टूलबार</translation>
<translation id="4285930937574705105">अनिर्दिष्ट त्रुटीमुळे स्थापना अयशस्वी झाली. सध्‍या Chromium चालत असल्‍यास, कृपया त्‍यास बंद करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="1396446129537741364">Chromium संकेतशब्द दर्शविण्याचा प्रयत्न करत आहे.</translation>
<translation id="3555616473548901994">विस्थापन पूर्ण.</translation>
<translation id="2886012850691518054">पर्यायी: स्वयंचलितपणे वापर आकडेवारी आणि क्रॅश अहवाल Google कडे पाठवून Chromium ला अधिक चांगले करण्यात मदत करा.</translation>
<translation id="580822234363523061">Chromium मेनू &gt;
<ph name="SETTINGS_TITLE"/>
&gt;
<ph name="ADVANCED_TITLE"/>
&gt;
<ph name="PROXIES_TITLE"/>
वर जा आणि आपले कॉन्फिगरेशन &quot;प्रॉक्सी नाही&quot; किंवा &quot;प्रत्यक्ष&quot; वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.</translation>
<translation id="3848258323044014972"><ph name="PAGE_TITLE"/> - Chromium</translation>
<translation id="1989424089625731201">आपण &lt;strong&gt;<ph name="DOMAIN"/>&lt;/strong&gt; वर पोहचण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु सव्‍हर्रने सादर केलेल्‍या प्रमाणपत्रामध्‍ये त्रुटी आहेत. Chromium त्रुटी असलेले प्रमाणपत्र वापरू शकत नाही आणि आपण कनेक्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न केलेल्‍या साइटची ओळख सत्यापित करू शकत नाही.</translation>
<translation id="3103660991484857065">संग्रहण असंक्षिप्त करण्यास इन्स्टॉलर अयशस्वी. कृपया Chromium पुन्हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="872034308864968620">Chromium पार्श्वभूमीवर चालू द्या</translation>
<translation id="459535195905078186">Chromium Apps</translation>
<translation id="5109068449432240255">होय, Chromium च्या बाहेर पडा</translation>
<translation id="1480489203462860648">हे वापरून पहा, हे आधीपासून स्थापित आहे</translation>
<translation id="3032787606318309379">Chromium वर जोडत आहे...</translation>
<translation id="4831257561365056138">Chromium App लाँचर विस्थापित करा</translation>
<translation id="4222580632002216401">आपण आता Chromium वर साइन इन केले आहे! आपल्या प्रशासकाद्वारे संकालन अक्षम केले गेले आहे.</translation>
<translation id="4207043877577553402"><ph name="BEGIN_BOLD"/>चेतावणी:<ph name="END_BOLD"/> आपला ब्राउझिंग इतिहास रेकॉर्ड करण्यापासून विस्तारांना Chromium प्रतिबंधित करू शकत नाही. गुप्त विंडोमध्ये हा विस्तार अक्षम करण्यासाठी, या पर्यायाची निवड रद्द करा.</translation>
<translation id="4516868174453854611">आता आपण साइन इन असल्यामुळे, आपण आपल्या लॅपटॉप, फोन आणि टॅब्लेटवर आपले टॅब, बुकमार्क आणि इतर Chromium सामग्री मिळवू शकता. आपण Google सेवांवर अधिक संबद्ध सूचना आणि वैशिष्‍ट्ये देखील प्राप्त कराल.</translation>
<translation id="985602178874221306">Chromium लेखक</translation>
<translation id="8628626585870903697">Chromium कार्य करण्यासाठी मुद्रण पूर्वावलोकनास आवश्यक असलेले PDF viewer समाविष्ट करीत नाही.</translation>
<translation id="7138853919861947730">आपला ब्राउझिंग अनुभव सुधारण्यासाठी Chromium वेब सेवा वापरू शकते.</translation>
<translation id="466053073629175099">आपण आता Chromium मध्ये साइन इन केले आहे! आपले बुकमार्क, इतिहास आणि अन्य सेटिंग्ज आपल्या Google खात्यात समक्रमित केले जातील.</translation>
<translation id="4179848566211676653">Chromium मधून निर्गमन करा</translation>
<translation id="3849925841547750267">दुर्दैवाने, तो ब्राउझर चालू असताना आपली Mozilla Firefox सेटिंग्ज उपलब्ध नाहीत. Chromium मध्‍ये ती सेटिंग्‍ज आयात करताना, आपले कार्य जतन करा आणि सर्व Firefox विंडो बंद करा. नंतर सुरू ठेवा क्‍लिक करा.</translation>
<translation id="7771626876550251690">या प्रकरणात, प्रमाणपत्रात सूचीबद्ध केलेला पत्ता आपल्या ब्राउझरने जाण्याचा प्रयत्न केलेल्या वेबसाइटच्या पत्त्याशी जुळत नाही. याचे एक संभाव्य कारण असे असू शकते की आपल्या संप्रेषणांना एका भिन्न वेबसाइटकरिता प्रमाणपत्र सादर करणार्‍या एखाद्या आक्रमणकर्त्याद्वारे व्यत्यय आणला जात आहे, यामुळेच हे जुळत नाही. दुसरे संभाव्य कारण म्हणजे आपण भेट देण्याचा प्रयत्न करीत असलेल्या एका वेबसाइटसह, एकाधिक वेबसाइटसाठी सारखे प्रमाणपत्र परत करण्यावर सर्व्हर सेट केले आहे, जरी ते प्रमाणपत्र अशा सर्व वेबसाइटसाठी वैध नसले तरी. Chromium आपण &lt;strong&gt;<ph name="DOMAIN2"/>&lt;/strong&gt; पोहोचलात हे खात्रीने सांगू शकते, परंतु आपला पोहोचण्याचा उद्देश असलेल्या &lt;strong&gt;<ph name="DOMAIN"/>&lt;/strong&gt; प्रमाणेच तीच साइट असल्याचे सत्यापित करू शकत नाही. आपण पुढे गेल्यास, Chromium कोणतेही पुढचे न जुळलेले नाव तपासणार नाही.</translation>
<translation id="4330585738697551178">हे मॉड्यूल Chromium बरोबर विरोधाकरिता ओळखले जाते.</translation>
<translation id="3190315855212034486">ओहो! Chromium क्रॅश झाले आहे. आता पुन्हा लाँच करायचे?</translation>
<translation id="6714487516757221107">Chromium किंवा Chromium Frame ची कोणतीही स्थापना अद्यतनित असल्याचे आढळले नाही.</translation>
<translation id="3197823471738295152">आपले डिव्हाइस अद्ययावत आहे.</translation>
<translation id="8551886023433311834">जवळपास अद्ययावत! अद्यतन करणे पूर्ण करण्यासाठी आपल्या डिव्हाइसचा पुनरारंभ करा.</translation>
<translation id="8353224596138547809">आपण या साइटसाठी Chromium ने आपला संकेतशब्द जतन करू इच्छिता?</translation>
<translation id="7339898014177206373">नवीन विंडो</translation>
<translation id="3733625138702910745">Chromium मेनू &gt;
<ph name="SETTINGS_TITLE"/>
&gt;
<ph name="ADVANCED_TITLE"/>
वर जा आणि &quot;<ph name="NO_PREFETCH_DESCRIPTION"/>&quot; ची निवड रद्द करा.
याने समस्येचे निराकरण झाले नाही तर, आम्ही सुधारित कार्यप्रदर्शनासाठी हा पर्याय पुन्हा निवडण्याची शिफारस करतो.</translation>
<translation id="4124681358536363708">Chromium स्थापना निर्देशिका वापरात असल्यासारखे दिसत आहे. कृपया आपला संगणक रीबूट करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="8770560772173120024">Chromium आता मनपसंत/बुकमार्क आयात करीत आहे.</translation>
<translation id="7463979740390522693">Chromium - सूचना (<ph name="QUANTITY"/> न वाचलेल्या)</translation>
<translation id="225614027745146050">सुस्वागतम</translation>
<translation id="9191268552238695869">प्रशासकाने या प्रणालीवर Chromium ची स्‍थापना केली आहे आणि ते सर्व वापरकर्त्‍यांसाठी उपलब्‍ध आहे. प्रणाली-स्‍तर Chromium आपल्‍या प्रणाली-स्‍तर स्‍थापनेला आता पुनर्स्‍थित करेल.</translation>
<translation id="4298853828775962437">http://support.google.com/chrome/?p=ib_chromeframe</translation>
<translation id="3509308970982693815">कृपया सर्व Chromium विंडो बंद करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="4077262827416206768">कृपया हा बदल प्रभावी होण्‍यासाठी सर्व Chromium विंडो बंद करा आणि Chromium पुन्‍हा लाँच करा.</translation>
<translation id="750717762378961310">ही फाईल दुर्भावनापूर्ण आहे, आणि Chromium ने ती अवरोधित केली आहे.</translation>
<translation id="6944967875980567883">Chromium मध्ये लोड केलेली मॉड्यूल</translation>
<translation id="6899795326977034905">Mac वर, संकेतशब्द हे आपल्या किचेनमध्ये जतन केले जातात आणि हे OS X खाते सामायिक करून इतर Chromium वापरकर्त्यांकडून त्यावर प्रवेश केला जाऊ शकतो किंवा संकातिल केले जाऊ शकतात.</translation>
<translation id="118298050220780080">आपण &lt;strong&gt;<ph name="DOMAIN"/>&lt;/strong&gt; वर पोहचण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु आपल्‍या संगणकाच्‍या ऑपरेटिंग प्रणालीद्वारे विश्वसनीय नसलेले घटकाद्वारे जारी केलेले एक प्रमाणपत्र सर्व्‍हरने सादर केले. याचा अर्थ असा असू शकतो की सर्व्‍हरने त्‍याची स्वत:ची सुरक्षा क्रेडेंशियल्स व्‍युत्‍पन्‍न केले आहेत, ज्‍यावर ओळख माहितीसाठी Chromium विसंबून राहू शकत नाही किंवा आक्रमणकर्ता आपल्‍या संप्रेषणामध्‍ये व्‍यत्‍यय आणण्‍याचा प्रयत्‍न करू शकतो.</translation>
<translation id="3296368748942286671">Chromium बंद असताना पार्श्वभूमी अनुप्रयोग चालवणे सुरू ठेवा</translation>
<translation id="473775607612524610">अद्यतनित करा</translation>
<translation id="5714819759736651024">Chrome अ‍ॅप्स वापरण्यासाठी, आपण डेस्कटॉपवर Chromium पुन्हा लाँच करणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="7707841053049645517">ही साइट Chromium फ्रेम प्लग इन वापरत आहे जे लवकरच असमर्थित केले जाईल. कृपया ते विस्थापित करा आणि एका आधुनिक ब्राउझरवर श्रेणीसुधारित करा.</translation>
<translation id="7338384957110970244">Chromium अनुप्रयोग शॉर्टकट तयार करू शकत नाही.</translation>
<translation id="6055895534982063517">Chromium ची नवीन आवृत्ती उपलब्ध आहे आणि ही नेहमीपेक्षा जलद आहे.</translation>
<translation id="2407806170074302369">Chromium Frame बद्दल...</translation>
<translation id="4677944499843243528">प्रोफाईल दुसर्‍या संगणकावरील (<ph name="HOST_NAME"/>) दुसर्‍या Chromium प्रक्रियेद्वारे (<ph name="PROCESS_ID"/>) वापरले जात असल्याचे दिसते. Chromium ने प्रोफाईल लॉक केले आहे जेणेकरून ते दूषित होत नाही. कोणतीही अन्य प्रक्रिया हे प्रोफाईल वापरत नसल्याची आपल्याला खात्री असल्यास, आपण प्रोफाईल अनलॉक करू शकता आणि Chromium रीलाँच करू शकता.</translation>
<translation id="5405650547142096840">Chromium मधून काढा</translation>
<translation id="7747138024166251722">इन्स्टॉलर तात्पुरती निर्देशिका तयार करू शकत नाही. कृपया सॉफ्टवेअर स्थापन करण्यासाठी रिक्त डिस्क स्थान आणि परवानगी करिता पहा.</translation>
<translation id="3258596308407688501">Chromium त्याची डेटा निर्देशिका वाचू किंवा लिहू शकत नाही:
<ph name="USER_DATA_DIRECTORY"/></translation>
<translation id="4932687624772039103"><ph name="OS_NAME"/> चे Chromium समर्थन करत नाही.</translation>
<translation id="8738921060445980047">अज्ञात आवृत्ती.</translation>
<translation id="6970811910055250180">आपले डिव्हाइस अद्यतनित करीत आहे...</translation>
<translation id="2485422356828889247">अनइन्स्टॉल करणे</translation>
<translation id="85843667276690461">Chromium वापरून मदत मिळवा</translation>
<translation id="5358375970380395591">आपण एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि आपल्या Chromium प्रोफाईलवर त्याच्या प्रशासकास नियंत्रण देत आहात. आपला Chromium डेटा, जसे की आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, संकेतशब्द आणि अन्य सेटिंग्ज <ph name="USER_NAME"/> वर कायमच्या बद्ध होतील. आपण Google खाती डॅशबोर्डद्वारे हा डेटा हटविण्यात सक्षम व्हाल, परंतु आपण दुसर्‍या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम होणार नाही. <ph name="LEARN_MORE"/></translation>
<translation id="263863604136125912">Chromium प्रारंभ करा</translation>
<translation id="9036189287518468038">Chromium App लाँचर</translation>
<translation id="4886158514168859177">या संगणकावर आधीपासून Chromium Frame ची अगदी अलीकडील आवृत्ती आहे. सॉफ्‍टवेअर कार्य करत नसल्‍यास, कृपया Chromium Frame विस्‍थापित करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="911206726377975832">आपला ब्राउझिंग डेटा देखील हटवायचा?</translation>
<translation id="95514773681268843"><ph name="DOMAIN"/> ला आपण हे डिव्हाइस वापरण्यापूर्वी खालील सेवा अटी वाचणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे. या अटी Chromium OS अटींना विस्तृत, सुधारित किंवा मर्यादित करत नाहीत.</translation>
<translation id="5603085937604338780">chromium</translation>
<translation id="1699664235656412242">कृपया सर्व Chromium विंडो (Windows 8 मोड मधील अशासह) बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="6734080038664603509">&amp;Chromium अद्यतनित करा</translation>
<translation id="8862326446509486874">आपल्‍याकडे सिस्टम-स्तर स्थापनेसाठी उचित अधिकार नाहीत. प्रशासक म्हणून पुन्हा इन्स्टॉलर चालविण्याचा प्रयत्न करा.</translation>
<translation id="894903460958736500">आपल्या संगणकावर चालत असलेले सॉफ्टवेअर Chromium सह विसंगत आहे.</translation>
<translation id="1774152462503052664">Chromium पार्श्वभूमीवर चालू द्या</translation>
<translation id="9022552996538154597">Chromium वर साइन इन करा</translation>
<translation id="4365115785552740256">Chromium हे <ph name="BEGIN_LINK_CHROMIUM"/>Chromium<ph name="END_LINK_CHROMIUM"/> खुला स्रोत प्रकल्प आणि इतर <ph name="BEGIN_LINK_OSS"/>खुले स्रोत सॉफ्टवेअर<ph name="END_LINK_OSS"/> द्वारे बनवणे शक्य झाले.</translation>
<translation id="2216475571518225820">ही साइट Chromium फ्रेम प्लग इन वापरत आहे ते लवकरच असमर्थित केले जाईल. कृपया ते विस्थापित करा आणि एक सुसंगत ब्राउझर डाउनलोड करा.</translation>
<translation id="5877064549588274448">चॅनेल बदलले. बदल लागू करण्यासाठी आपले डिव्हाइस रीस्टार्ट करा.</translation>
<translation id="6248213926982192922">Chromium ला डीफॉल्‍ट ब्राउझर बनवा</translation>
<translation id="6309712487085796862">Chromium आपला कॅमेरा वापरत आहे.</translation>
<translation id="7337881442233988129">Chromium</translation>
<translation id="5820394555380036790">Chromium OS</translation>
<translation id="6757767188268205357">माझा बग नोंदवू नका</translation>
<translation id="1745962126679160932">Chromium आपली माहिती सुरक्षितपणे संचयित करेल यामुळे आपल्याला ती पुन्हा टाइप करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्याला तरीही भविष्यातील देयकांसाठी आपल्या कार्डचा सुरक्षितता कोड सत्यापित करण्याची आवश्यकता असेल.</translation>
<translation id="275588974610408078">Chromium मध्ये क्रॅश अहवाल उपलब्ध नाही.</translation>
<translation id="5909170354645388250">Chromium मध्‍ये वापरले नाही. प्लेसहोल्डर समक्रमणामध्‍ये संसाधन नकाशे ठेवणार. हे एका वितर्काची अपेक्षा करते: $1.</translation>
<translation id="7937630085815544518">आपण <ph name="USER_EMAIL_ADDRESS"/> या रुपात Chromium मध्ये साइन इन केले होते. कृपया पुन्हा साइन इन करण्यासाठी समान खाते वापरा.</translation>
<translation id="2685838254101182273">Chromium ने अद्यतन करणे थांबविले आहे आणि हे आपल्या ऑपरेटिंग प्रणालीच्या या आवृत्तीचे यापुढे समर्थन करत नाही.</translation>
<translation id="3582788516608077514">Chromium अद्यतनित करीत आहे...</translation>
<translation id="7223968959479464213">कार्य व्यवस्थापक- Chromium </translation>
<translation id="3838208658251026018">Chromium आता <ph name="BROWSER_COMPONENT"/> वरून खालील आयटम आयात करीत आहे:</translation>
<translation id="1779356040007214683">Chromium अधिक सुरक्षित बनविण्‍यासाठी, आम्‍ही <ph name="IDS_EXTENSION_WEB_STORE_TITLE"/> मध्‍ये सूचीबद्ध नसलेले आणि आपल्‍या माहिती शिवाय कदाचित जोडले गेलेले काही विस्‍तार अक्षम केले.</translation>
<translation id="6638567566961868659">Chromium मेनू मध्ये किंवा बुकमार्क बारवर आपले बुकमार्क शोधा.</translation>
<translation id="2673087257647337101">जवळपास अद्ययावत! अद्यतन समाप्त करण्यासाठी Chromium रीलाँच करा.</translation>
<translation id="5398878173008909840">Chromium ची नवीन आवृत्ती उपलब्ध आहे.</translation>
<translation id="2648074677641340862">स्‍थापनेदरम्‍यान ऑपरेटिंग प्रणाली त्रुटी आली. कृपया Chromium पुन्‍हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="5942520288919337908"><ph name="EXTENSION_NAME"/> Chrome मध्‍ये जोडले गेले आहे.</translation>
<translation id="4559775032954821361">Chromium मेनू &gt;
<ph name="SETTINGS_TITLE"/>
&gt;
<ph name="ADVANCED_TITLE"/>
&gt;
<ph name="PROXIES_TITLE"/>
&gt;
LAN सेटिंग्ज
वर जा आणि &quot;आपल्या LAN साठी एक प्रॉक्सी सर्व्हर वापरा&quot; चेकबॉक्स ची निवड रद्द करा.</translation>
<translation id="8621669128220841554">अनिर्दिष्ट त्रुटीमुळे स्थापना अयशस्वी झाली. कृपया Chromium पुन्‍हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="6717134281241384636">आपले प्रोफाइल वापरले जाऊ शकत नाही कारण ते Chromium च्‍या नवीनतम आवृत्तीमधील आहे.
काही वैशिष्‍ट्ये अनुपलब्‍ध असू शकतील. कृपया एक भिन्न प्रोफाइल निर्देशिका निर्दिष्‍ट करा किंवा Chromium ची नवीन आवृत्ती वापरा.</translation>
<translation id="8907580949721785412">Chromium संकेतशब्‍द दर्शविण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. यास अनुमती देण्‍यासाठी आपला Windows संकेतशब्‍द टाइप करा.</translation>
<translation id="9013087743919948559">Chromium वर जोडा</translation>
<translation id="6212496753309875659">या संगणकावर आधीपासून Chromium ची अगदी अलीकडील आवृत्ती आहे. सॉफ्‍टवेअर कार्य करत नसल्‍यास, कृपया Chromium विस्‍थापित करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="1298199220304005244">Chromium OS वापरून मदत मिळवा</translation>
<translation id="8187289872471304532">अनुप्रयोग &gt; सिस्टीम प्राधान्ये &gt; नेटवर्क &gt; प्रगत &gt; प्रॉक्सी
वर जा आणि निवडलेल्या कोणत्याही प्रॉक्सींची निवड रद्द करा.</translation>
<translation id="2801146392936645542"><ph name="FILE_NAME"/> दुर्भावनापूर्ण आहे, आणि Chromium ने ती अवरोधित केली आहे.</translation>
<translation id="4488676065623537541">आपले बिलिंग तपशील Chromium मध्ये जतन करण्यात आले आहेत.</translation>
<translation id="1691304614444223855">Chromium Frame अद्यतनित केली गेली. कृपया आपला ब्राउझर पुन्हा लाँच करा. Chromium आवृत्ती: <ph name="TODO_0001"/>, Chromium Frame आवृत्ती: <ph name="TODO_0002"/></translation>
<translation id="130631256467250065">आपण आपल्या डिव्हाइसचा पुढील वेळी पुनरारंभ कराल तेव्हा आपले बदल प्रभावी होतील.</translation>
<translation id="3244477511402911926">Chromium सूचना केंद्र</translation>
<translation id="1105130903706696483">Chromium योग्‍यरितीने बंद झालेले नव्‍हते. आपण उघडलेली पृष्‍ठे पुन्‍हा उघडण्‍यासाठी, पुनर्संचयित करा क्‍लिक करा.</translation>
<translation id="1929939181775079593">Chromium असंवादी आहे. आता पुन्‍हा लाँच करायचे?</translation>
<translation id="1414495520565016063">आपण Chromium मध्ये साइन इन केले आहे!</translation>
<translation id="1902135785017821799"><ph name="FILE_NAME"/> काही मालवेयर प्रमाणेच सेटिंग्ज बदल करत आहे, म्हणून Chromium ते अवरोधित केले आहे.</translation>
<translation id="3155163173539279776">Chromium पुन्हा लाँच करा</translation>
<translation id="2966088006374919794">Chromium ला <ph name="SCHEME"/> दुवे हाताळण्‍यासाठी बाह्य अनुप्रयोग लाँच करणे आवश्‍यक आहे. विनंती केलेला दुवा <ph name="PROTOLINK"/> हा आहे.</translation>
<translation id="6287463253129672858">सध्‍या चालू असलेल्‍या सारख्याच Chromium Frame आवृत्तीची स्‍थापना होऊ शकत नाही. कृपया Chromium Frame बंद करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="2558235863893655150">Chromium ने आपला संकेतशब्द जतन करावा असे आपण इच्‍छिता?</translation>
<translation id="1231416733874080281">Chromium मेनू दर्शवा</translation>
<translation id="5772805321386874569">(Chromium <ph name="BEGIN_BUTTON"/>रीस्टार्ट<ph name="END_BUTTON"/> करणे आवश्यक)</translation>
<translation id="1688750314291223739">वेबवर आपली वैयक्तीकृत केलेली ब्राउझर वैशिष्ट्ये जतन करण्यासाठी समक्रमण सेट करा आणि कोणत्याही संगणकावरील Chromium वरून त्यात प्रवेश करा.</translation>
<translation id="9171640504251796339">http://www.google.com/support/chrome/bin/answer.py?hl=<ph name="GRITLANGCODE_1"/>&amp;answer=161796</translation>
<translation id="8865765905101981392">इंटरनेट ब्राउझर</translation>
<translation id="8610831143142469229">आपल्या फायरवॉल किंवा अँटीव्हायरस सेटिंग्जमधील नेटवर्कवर प्रवेश करण्यास
Chromium ला अनुमती द्या.</translation>
<translation id="6424492062988593837">Chrome आता सर्वोत्तम झाले आहे! नवीन आवृत्ती उपलब्ध आहे.</translation>
<translation id="6601972021154586963">आपल्याला अॅप्स वापरण्यासाठी Chromium मध्ये साइन इन करण्याची आवश्यकता आहे. हे डिव्हाइसेसवर आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, संकेतशब्द आणि अन्य सेटिंग्ज संकालित करण्याची Chromium ला अनुमती देते.</translation>
<translation id="2910007522516064972">&amp;Chromium बद्दल</translation>
<translation id="8453117565092476964">इन्स्टॉलर संग्रहण दूषित किंवा वैध आहे. कृपया Chromium पुन्हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="6763060723530774166">अ‍ॅप लाँचर वापरण्यासाठी, आपण डेस्कटॉपवर Chromium पुन्हा लाँच करणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="3130323860337406239">Chromium आपला मायक्रोफोन वापरत आहे.</translation>
<translation id="3249425904492147663">आपण &lt;strong&gt;<ph name="DOMAIN"/>&lt;/strong&gt; वर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व्हरने कालबाह्य झालेले प्रमाणपत्र सादर केले. त्या प्रमाणपत्राने कालबाह्य झाल्यापासून कोणतीही तडजोड केली किंवा नाही हे सूचित करणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याचा अर्थ असा की आपण &lt;strong&gt;<ph name="DOMAIN2"/>&lt;/strong&gt; शी संप्रेषण करीत आहात आक्रमणकर्त्याशी नाही याची हमी Chromium देऊ शकत नाही. आपल्या संगणकाचे घड्याळ सध्या <ph name="CURRENT_TIME"/> वर सेट केले आहे. ते योग्य दिसते आहे? नसल्यास, आपण त्रुटी दुरुस्त करावी आणि हे पृष्ठ रीफ्रेश करावे.</translation>
<translation id="7196020411877309443">मी हे का पहात आहे?</translation>
<translation id="457845228957001925">आपल्या Chromium डेटाशी संबंधित महत्त्वाची माहिती</translation>
<translation id="4567424176335768812">आपण <ph name="USER_EMAIL_ADDRESS"/> म्हणून साइन इन केले आहे. आता आपण आपल्या सर्व साइन इन केलेल्या डिव्हाइसेसवरील आपल्या बुकमार्क, इतिहास आणि अन्य सेटिंग्जवर प्रवेश करू शकता.</translation>
<translation id="7483335560992089831">सध्‍या चालू असलेल्‍या सारख्याच Chromium आवृत्तीची स्‍थापना होऊ शकत नाही. कृपया Chromium बंद करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="7641113255207688324">Chromium आपला डीफॉल्ट ब्राउझर नाही.</translation>
<translation id="4458285410772214805">कृपया हा बदल प्रभावी होण्यासाठी साइन आउट करा आणि साइन इन करा.</translation>
<translation id="761356813943268536">Chromium आपला कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरत आहे.</translation>
<translation id="805745970029938373">आपण येथे Chromium अॅप्स, विस्तार आणि वेबसाइटवरील आपल्या सर्व सूचना पाहू शकता.</translation>
<translation id="2119636228670142020">&amp;Chromium OS बद्दल</translation>
<translation id="1708666629004767631">Chromium ची नवीन, सुरक्षित आवृत्ती उपलब्ध आहे.</translation>
<translation id="378917192836375108">Chromium आपल्याला वेबवरील फोन नंबर क्लिक करू देते आणि Skype सह त्याला कॉल करते!</translation>
<translation id="8724049448828509830">एक डाउनलोड सध्या प्रगतीपथावर आहे. आपण Chromium मधून बाहेर पडू आणि डाउनलोड रद्द करु इच्छिता?</translation>
<translation id="3360567213983886831">Chromium Binaries</translation>
<translation id="8985587603644336029">कोणीतरी यापूर्वी या संगणकावरील Chromium मध्ये <ph name="ACCOUNT_EMAIL_LAST"/> या रुपात साइन इन केले होते. ते आपले खाते नसल्यास, आपली माहिती स्वतंत्र ठेवण्यासाठी एक नवीन Chromium वापरकर्ता तयार करा.
तरीही साइन इन करण्यामुळे <ph name="ACCOUNT_EMAIL_NEW"/> मध्ये बुकमार्क, इतिहास यासारखी Chromium माहिती आणि अन्य सेटिंग्ज विलीन होईल.</translation>
<translation id="2739631515503418643">डाउनलोड्स सध्या प्रगतीपथावर आहेत. आपण Chromium मधून बाहेर पडू आणि डाउनलोड्स रद्द करु इच्छिता?</translation>
<translation id="9013262824292842194">Chromium साठी SP2 किंवा त्यापेक्षा उच्च आवृत्तीसह Windows Vista किंवा Windows XP आवश्यक आहे.</translation>
<translation id="1967743265616885482">यासारख्या नावाचे मॉड्यूल Chromium बरोबर विरोधाकरिता ओळखले जाते.</translation>
<translation id="4224199872375172890">Chromium अद्ययावत आहे.</translation>
<translation id="374481098568514319">या संगणकावर Chromium घटकांची सर्वात अलीकडील आवृत्ती आधीपासूनच आहे. कृपया एक सर्वात अलीकडील स्थापनाकर्ता वापरा.</translation>
<translation id="6240281849816458190">आपण &lt;strong&gt;<ph name="DOMAIN"/>&lt;/strong&gt; वर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व्हरने अद्याप वैध नसलेले प्रमाणपत्र सादर केले आहे. त्या प्रमाणपत्रावर विश्वास ठेवला जाऊ शकतो किंवा नाही अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आपण &lt;strong&gt;<ph name="DOMAIN2"/>&lt;/strong&gt; शी संप्रेषण करीत आहात आक्रमणकर्त्याशी नाही याची विश्वसनीयतेने हमी Chromium देऊ शकत नाही. आपल्या संगणकाचे घड्याळ सध्या <ph name="CURRENT_TIME"/> वर सेट केले आहे. ते योग्य दिसते आहे? नसल्यास, आपण आपल्या सिस्टीमचे घड्याळ दुरुस्त करून हे पृष्ठ रीफ्रेश करावे.</translation>
<translation id="5862307444128926510">Chromium वर आपले स्‍वागत आहे</translation>
<translation id="1622565934590470080">या संगणकावर आधीपासून Chromium आणि Chromium Frame ची अगदी अलीकडील आवृत्ती आहे. सॉफ्‍टवेअर कार्य करत नसल्‍यास, कृपया Chromium आणि Chromium Frame दोन्‍ही विस्‍थापित करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="7318036098707714271">आपली प्राधान्ये फाइल दूषित किंवा अवैध आहे.
Chromium आपली सेटिंग्ज पुनर्प्राप्त करण्‍यात अक्षम आहे.</translation>
<translation id="6403826409255603130">Chromium हे एक वेबब्राउझर असून ते वेबपृष्ठे आणि अनुप्रयोग अतिशय वेगात चालवते. हे वापरण्यास जलद, स्थिर आणि सोपे आहे. Chromium मध्ये तयार करण्यासाठी मालवेयर आणि फिशिंग संरक्षणासह वेब अधिक सुरक्षितपणे ब्राउझ करा.</translation>
<translation id="2927042866129133279">अवैध वादविवाद. Chromium Frame ही Chromium देखील स्थापित केल्याशिवाय तयार मोडमध्ये स्थापित केली जाऊ शकत नाही.</translation>
<translation id="4019464536895378627">आपण &lt;strong&gt;<ph name="DOMAIN"/>&lt;/strong&gt; वर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व्हरने Chromium द्वारे विश्वसनीय नसलेल्या घटकाद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र सादर केले. याचा अर्थ सर्व्हरने स्वतःचे सुरक्षितता क्रेडेन्शियल व्युत्पन्न केले असा होऊ शकतो, Chromium ओळख माहितीसाठी त्यावर अवलंबून राहू शकत नाही किंवा एखादा आक्रमणकर्ता आपल्या संप्रेषणांमध्ये आंतरखंड आणण्याचा प्रयत्न करत असू शकतो.</translation>
<translation id="4230135487732243613">या खात्यावर आपल्या Chromium डेटा चा दुवा साधायचा?</translation>
<translation id="2572494885440352020">Chromium मदतनीस</translation>
<translation id="442817494342774222">आपण आपल्या संगणकाचा प्रारंभ करता तेव्हा स्वयंचलितपणे लाँच होण्यासाठी Chromium कॉन्फिगर केले जाते.</translation>
<translation id="8974095189086268230">अतिरिक्त <ph name="BEGIN_LINK_CROS_OSS"/>खुले स्रोत सॉफ्‍टवेअर<ph name="END_LINK_CROS_OSS"/> द्वारे Chromium OS बनवणे शक्‍य झाले.</translation>
<translation id="313551035350905294">आपण एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि त्याच्या प्रशासकास आपल्या Chromium प्रोफाईलवर नियंत्रण देत आहात. आपला Chromium डेटा, जसे की आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, संकेतशब्द आणि अन्य सेटिंग्ज <ph name="USER_NAME"/> वर कायमचे बद्ध राहतील. आपण Google खाती डॅशबोर्ड द्वारे हा डेटा हटविण्यात सक्षम व्हाल, परंतु आपण दुसऱ्या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम होणार नाही.</translation>
<translation id="8823523095753232532">या खात्यावर माझ्या Chromium डेटा चा दुवा साधा</translation>
<translation id="1221340462641866827">Chromium OS ला <ph name="SCHEME"/> दुवे हाताळण्‍यासाठी बाह्य अनुप्रयोग लाँच करणे आवश्‍यक आहे. विनंती केलेला दुवा <ph name="PROTOLINK"/> हा आहे.</translation>
<translation id="328888136576916638">Google API की गहाळ आहेत. Chromium ची काही कार्यक्षमता अक्षम केली जाईल.</translation>
<translation id="2602806952220118310">Chromium - सूचना</translation>
<translation id="5032989939245619637">Chromium मध्ये तपशील जतन करा</translation>
</translationbundle>